रानातल्या त्या वाटेवरस्वछंद झुलत होतीदोन दिवसाच जीवन तरीरानफुल ती हसत होतीन कशाचच भयन कशाची चिंता होतीप्रत्येकाच्या ओठांवरहास्याची लकेर होतीआनंदाने जगण्याच रहस्यउघड उघड सांगत होतीदोन दिवसाच जीवन तरीरानफुल ती हसत होती